Diploma in Local Self Government
ihpa321@gmail.com
Course Overview
महाराष्ट्रातील महानगरपालिकामध्ये शासन निर्णय दि.०६/१२/२०२३ नुसार सोबत दिलेल्या यादीमधील सरळ सेवा व पदोन्नती करीता एल.एस.जी.डी. अभ्यासकम शासनाने अनिवार्य केले असल्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचा-यांना सदर अभ्यासक्रम गरज पाहता इनस्टूटने हा अभ्यासकम सुरु केला आहे. सदर अभ्यासकम एक वर्षांचा असून पूर्ण ऑनलाईन पध्दतीने शिकवणी होणार असून तसेच अंतीम परिक्षा ही ऑफलाईन पध्दतीने कॉलेजच्या मेन कॅम्पस मध्ये होणार आहे. सदर अभ्याकमाची रुपरेखा ही शासकीय कामे विस्कळीत न करता अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होईल या पध्दतीने तयार करण्यात आला आहे. सर्व शासकीय कर्मचा-यांना आव्हाहन करण्यात येते की अभ्यासकमाच्या फायदा करुन घ्यावा. सदर अभ्यासकम हा ऑनलाईन पध्दतीने शिकविणारा एकमात्र डिप्लोमा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लाईफ लॉग लर्निंग एक्सटेंशन यांच्या मान्यतेसहीत सुरुवात करण्यात आला आहे.