ihpa.in

Diploma in health sanitary inspector

thumbnail

Diploma in health sanitary inspector

Reviews 5.00 (1 Reviews)

Course Overview

सदर अभ्यासकम हा महाराष्ट्रातील एकमेव डिप्लोमा इन सॅनेटरी इनस्पेक्टर आहे. सध्या महाराष्ट्रात फक्त सर्टिफिकेट इन सॅनेटरी या नावानी अभ्यासकम असून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व प्रथम नागपूर विद्यापिठ डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉग लर्निंग अॅड एक्सटेंशन यांच्या द्वारे मान्यता प्राप्त असून सदर अभ्यासकम हा पूर्णपणे ऑनलाइन पध्दतीन शिकविल्या जाणार आहे व अंतिम परिक्षा ही ऑनलाईन पध्दतीने कॉलेजच्या मुख्य परिसर वर्धा येथे घेण्यात येणार सदर अभ्यासकम पूर्ण झाल्यास रेल्वे, वविमानतळे, महानगरपालिका, नगरपालिका, फाईस्टार हॉटेल या ठिकाणी नोकरी लागेल तसेच शासकीय नौकरीमध्ये प्रधान्यानी या पदाकरीता भरत्या उपलब्ध होत आहे तसेच इनस्टूट मार्फत पण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीची संधी शंभर टक्के उपलब्ध करण्यात येईल.

Course Content

  1. 5

    Sanjay Chavhan

    Best for government job

0
  • Course Level Intermediate
  • Lessons 16
  • Duration 1 hr
  • Available Seats 24
  • Additional Resource 0
  • Last Update January 25, 2026
Scroll to Top